Afzal Khan Tomb: शिवप्रताप दिनी सरकारकडून अफझल खानाच्या कबरीवर कारवाई | Sakal Media

2022-11-10 157

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळील अतिक्रमण कोणत्याही क्षणी काढली जाणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. कबरीजवळ पोकलेन मशीन तैनात केली असून अनेक ठिकाणी बॅरिगेट्स लावली जात आहे. १९९० पासून या कबरीबद्दलचा वाद सुरू होता.

Videos similaires